InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शेतकऱ्याच्या ‘त्या’ मुलीची प्रकृती खालावली, तरीही सरकारचे दुर्लक्ष..

- Advertisement -

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने या मुली गेल्या ४-५ दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. आंदोलन करणाऱ्यांपैकी एकीची प्रकृती खालवल्याने तिला नगर इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या आंदोलनात निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या ३ तरुणी सहभागी झाल्या होत्या. त्यातल्या शुभांगी जाधव हीच पराकृती खालवल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  गेल्या ५ दिवसांपासून त्यांचे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु, आज ५ दिवस होवून गेले आहे. मात्र, सरकारमधील कोणीही तिकडे फिरकले नाही.

- Advertisement -

तसेच या मुलींच्या मागण्य़ांवर कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्याने मुली आंदोलनावर अजूनही ठाम आहेत. तर आज पालकमंत्री राम शिंदे उपोषणस्थळी मुलींची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.