InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा; उद्धव यांचे आवाहन

- Advertisement -

‘‘मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील,’’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.

- Advertisement -

‘‘मुख्यमंत्री आमचा होणार की तुमचा होणार, याची मला पर्वा नाही. मी शेतकऱ्यांशी बांधील आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. आमचे जुळले आहे. युती घट्ट आहे. युती करताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ही पहिली अट होती. ती मान्य करून फडणवीस यांनी कर्जमुक्ती जाहीर केली.

पीक विमा योजना व कर्जमाफी याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही हे तपासण्यासाठी दौरे करत आहोत,’’ असे उद्धव यांनी स्पष्ट केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.