InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

- Advertisement -

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

पेनिन्सुला ही 22 मजल्यांची व्यवसायिक इमारत आहे. अग्निशमन दलाने आतापर्यत 3 जणांची सुखरुप सुटका केली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.