InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘सूर सपाटा’ चित्रपटाचं पहिलं  गाणं ‘रंग भारी रे’ प्रदर्शित

‘सूर सपाटा’ चित्रपटाचं पहिलं  गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. गण्यामध्ये लहानपणी उघळले मैत्रीचे रंग तसेच पावसात केलेली मज्जा आणि उद्याची पर्वा न करता जगलेला आजचा क्षण अत्यंत ह्दयस्पर्शी आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि प्रियंका बर्वे यांनी हे गाणं गायलं असून ‘रंग भारी रे’ असे गाण्याचे बोल आहेत.

कब्बडी खेळताना खेळाडूंनी कशा प्रकारे समोर आलेल्या अडचींवर मात करत आपले ध्येय साध्य केले याचा प्रत्येय प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून अनूभवता येणार आहे. हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत हे बाल कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. २२ मार्च २०१९ रोजी चित्रपट चित्रपटघरात दाखल होणार आहे. चित्रपटाचे  दिग्दर्शन मंगेश कंथाळे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply