४० हजार कोटींचा मुद्दा आता अधिवेशनात मांडण्यात येणार

केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी फडणवीसांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्री बनवण्यात आले होते असा दावा भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु झाली असून ते भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, हा मुद्दा आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार हेगडेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार म्हणाले, “जर महाराष्ट्राला मिळालेला निधी फडणवीसांनी केंद्राकडे परत पाठवला असेल तर हे क्लेशदायक आहे. त्यामुळे हे प्रकरण आम्ही आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडू.”

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.