दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला ; कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता घेतला निर्णय !

सध्या राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्तांची  संख्या 63 वर पोहोचली असून आता नागरिकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुम्ही नेहमीच कुपोषित दिसता ; रुपाली चाकणकरांची भाजप नेत्यावर जहरी टीका

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीचा पेपर आता पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर  23 मार्च रोजी होणार होता मात्र आता 31 मार्चनंतर याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Loading...

बांगड्यांच्या टोलेबाजीत अमृता फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला !

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड  यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.  तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार आहे. वर्षा गायकवाड यांनी कालच हा निर्णय जाहीर केला होता.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.