InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

२०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा ; हे आहेत ते पासवर्ड…

- Advertisement -

२०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा झाला आहे. हा खुलासा सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाने केला आहे. हॅक केल्या गेलेल्या पासवर्डच्या यादीत १२३४५६ हे आकडे सर्वात वर आहेत. तर Password हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर होता. हे दोन्ही पासवर्ड टॉपवर असण्याचं हे लगातार पाचवं वर्ष आहे.

सिक्युरिटी रिसर्चर्स सतत पासवर्डबाबत इशारा देत असतात. तरीही सुद्धा जगभरात लाखो लोक त्यांच्या ई-मेल, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर आणि दुसऱ्या डिव्हायसेसना सुरक्षित करण्यासाठी कमजोर आणि सहजपणे लक्षात येणारे पासवर्ड ठेवतात.

सायबर सिक्युरिटी संस्थेने २०१८ च्या २५ सर्वात खराब पासवर्डची माहिती जाहीर केली आहे.

२५ सर्वात ‘खराब’ पासवर्ड

- Advertisement -

  •  १२३४५६
  • Password
  • १२३४५६७८९
  • १२३४५६७८
  • १२३४५
  • ११११११
  • १२३४५६७
  • sunshine
  • qwerty
  • iloveyou
  • princess
  • admin
  • welcome
  • 666666
  • abc123
  • football
  • 123123
  • monkey
  • 654321
  • [email protected]#$%^&*
  • charlie
  • aa123456
  • donald
  • password1
  • qwerty123

सायबर सिक्युरिटी संस्थेने सूचना केली आहे की, यूजरने वेगवेगळ्या लॉग-इनसाठी वेगवेगळा पासवर्डचा वापर करावा. अशात हॅकर्स तुमचं अकाऊंट हॅक करणं कठीण होतं.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.