InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

२०१९ च्या मार्चपर्यंत बँकांमध्ये एक लाख नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतर्फे चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट नोकरभरती करण्यात येणार आहे,

स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक आदी बँकांतर्फे मार्च २०१९ पर्यंत एक लाख नोकऱ्या देण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात येण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बँकांचा चेहरामोहरा बदलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, या बँकांमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, अ‍ॅनालिटिक्स, स्ट्रॅटेजी, कस्टमर सर्व्हिसेस आदी नव्या जागा भरण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.