InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

रेल्वेमध्ये निघाली व्हॅकेंसी…५७१८ पोस्टवर होणार भरती

- Advertisement -

वेस्टर्न रेल्वेने ॲक्ट अप्रेंटिसच्या ५७१८ पोस्टवर रिक्रूटमेंटसाठीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ९ जानेवारी, २०१९ ला संध्याकाळी ५ वाजता रजिस्ट्रेशन प्रक्रिया बंद होणार आहे.

Age लिमिट : ९ जानेवारी, २०१९ पर्यंत कँडिटेड्सचे वय १५ ते २४ वर्षांच्या आत असायला हवे. तर SC / ST कँडिडेट्सला ५ वर्षे,OBC कँडिडेट्सला ३ वर्षे आणि PWD कँडिडेट्सला १० वर्षांची सूट दिली जाणार आहे.

कमीत कमी शिक्षण
शैक्षणिक पात्रता : 10th क्लास किंवा 10+2 पास कमीत कमी ५०% मार्क्स असावे.
तांत्रिक शिक्षण : संबंधित ट्रेडमध्ये NCVT / SCVT मधून मान्यता प्राप्त संस्थानातून ITI सर्टिफिकेट.
अर्जाचे शुल्क:जनरल आणि OBC कँडिडेट्ससाठी १०० रुपये शुल्क.हेऔ नॉन-रिफंडेबल शुल्क असेल.महिला,SC/ST/PWD कँडिडेट्सकडून शुल्क आकारले जाणार नाही.

- Advertisement -

असे करा अप्लाय : ज्या कँडिटेड्सला जॉबसाठी अप्लाय करायचे आहे त्यांनी आपल्या www.rrc-wr.com वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज ऑनलाइन पाठवावा लागेल. हा अर्ज ९ जानेवारी, २०१९ ला ५ वाजता सबमिट व्हायला हवा याची दखल घ्यावी.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.