InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड

हल्ली बॉलिवूडमधील चित्रपटांमधून विविध विषय हाताळले जातात. देशभरातील छोटी-छोटी शहरे, त्यांची संस्कृती, त्यांच्या गोष्टी दाखवणाऱ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या चित्रपटांची एकच लाट मध्यंतरी आली होती.

यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘सुई धागा’. छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा आहे. नुकतीच या चित्रपटाची ‘शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ निवड करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.