InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मधात भिजलेले बदाम खाल्ल्यास होतील हे खास आरोग्य फायदे…..

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता.

– यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही निरोगी राहील.

– मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते.

– एजिंगला थांबवते व त्वचा निरोगी ठेवते.

– यातील अँटीलर्जिक आणि अँटीबॅक्टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार दूर राहतात.

– प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्यामुळे स्नायू मजबूत आणि सशक्त बनतात. यामुळे अशक्तपणा दूर होतो.

– केसांना मजबूत ठेवण्यासोबतच डोळ्याची शक्तीही वाढवतात.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.