गद्दार म्हणणाऱ्यांनी मला निष्ठा शिकवू नये – संग्राम थोपटे

गद्दार म्हणणाऱ्यांनी मला निष्ठा शिकवू नये – संग्राम थोपटे

मंत्रिपद दिले नाही हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे तो मला मान्य आहे. काल काँग्रेस भवनमध्ये तोडफोड झाली त्यात आमचे कार्यकर्ते नव्हते.

Loading...

ते लोक कोण होते त्यांचा मीही शोध घेतोय. काल झालेल्या तोडफोडीत किती नुकसान झाले, ते पाहण्यासाठी मी आलो आहे,  असे प्रतिपादन काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

संग्राम थोपटे यांचं नाव यादीत नसल्याने समर्थक आक्रमक

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.