InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे आमचाच विजय – ममता बॅनर्जी

- Advertisement -

पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यासाठी सीबीआयशी टक्कर घेणाऱ्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपला विजय असल्याचं म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयान, शारदा चीटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, न्यायालयानं राजीव कुमार यांच्या अटकेला मात्र स्थगिती दिलीय.

Loading...

- Advertisement -

कोर्टाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देतना म्हटलं, आम्ही कधीही राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी नकार दिलेला नाही. आम्हाला केवळ या गोष्टीवर आक्षेप होता की सीबीआयनं राज्य सरकारला सूचना दिल्याशिवाय पोलीस आयुक्तांना अटक करण्याचा प्रयत्न केला.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.