…तर मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करणार ; मनसेचा राज्य सरकारला कडक इशारा

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता मालिकांच्या शुटिंगच्या सेटवर शुटींग करत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके स्थापन करणार असल्याचं सांगत सर्व निर्मात्यांना निर्वाणीचा इशारा देत परिपत्रक काढले आहे

कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते किंवा तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.