एक जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा होणार नाही

इंडियन प्रीमिअर लीग हि आत्तापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे आणि ती कधी होईल, हे निश्चित सांगता येत नाही. अशात 1 जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी बराच काळ प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.

नाशिकमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 वर

IPLचे  13 वे मोसम 29 मार्चला सुरू होणार होते, परंतु ती 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. पण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला.

‘फडणवीस, तुम्ही दिल्लीला जाऊ नका’; भाजप नेत्याची हात जोडून विनंती

त्यामुळे BCCI ने पुढील सुचना मिळेपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोरोनानं जगाला वेठीस धरलं आहे, त्यामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवरही संभ्रम आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.