InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘आले रे आले, चोरटे आले’, म्हणत विरोधकांनी केले मुख्यमंत्र्यांना टार्गेट

- Advertisement -

आले रे आले, चोरटे आले असे म्हणत विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या  पहिल्या दिवशीटच मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले.
या घोषणाबाजीचे लक्ष्य राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे होते

- Advertisement -

Loading...

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि विरोधक आमनेसामने आल्याने मुख्यमंत्र्याविरोधात विरोधी पक्षातील आमदारांनी आले रे आले चोरटे आले अशा घोषणा दिल्या.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांना भाजपात सामाविष्ट करुन घेण्यात आले. काँग्रेसमधील विखे-पाटील आणि राष्ट्रवादीतील मोहिते-पाटील घराणे फोडून या दिग्गज नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलं.

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.