चोरट्यांचा एटीएम चोरीचा प्रयत्न फसला

अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातून सेंट्रल बँकेच्या एटीएम मधून पैसे लुटण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला आहे बोधेगाव येथे सेंट्रल बँकेचे एटीएम गॅस कटरने तोडून रोकड लुटण्याचा आज सोडते प्रयत्न करत होते

दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढणे, आता होणार स्वस्त

परंतु ग्रामस्थांनी एक गोळीबार केले घाबरलेल्या चोरट्यांनी गॅस कटर त्या ठिकाणी टाकून पळ काढला याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहे

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.