InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जीहर झाल्यानंतर पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येेत आहे. काँग्रेने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये तेलंगणामधील 8, आसाममधील 5, मेघालयमधील 2 तर उत्तरप्रदेश, सिक्कीम आणि नागालँडमधील प्रत्येकी 1 अशा 18 उमेदवारांची नावे आहेत.

याआधी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत काँग्रेसने महाराष्ट्रातील 5 उमेदवारांची नावे होती. यामध्ये, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, नामदेव मुसंडी यांची नावे होती

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.