InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

स्वप्निल जोशीचा तरूणाईला ‘हा’ सल्ला

- Advertisement -

सध्या टिकटॉक ॲपवर व्हिडियो तयार करण्याचा ट्रेंड आला असून तरुण पिढी याच्या चांगलीच आहारी गेली आहे.

मात्र या टिकटॉक ॲपमुळे काही बळी देखील गेले असल्याच्या घटना समोर येत असताना टिकटॉक जपून आणि केवळ मनोरंजनासाठी वापर करा, असा सल्ला प्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने दिला आहे.

तसेच टिकटॉक ॲप केवळ मजेसाठी असून त्याचा उपयोग मनोरंजनासाठी आणि आपल्यातली कला दाखविण्यासाठी करा, असा संदेशही स्वप्निलने दिला आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या 

अभिनेत्री तेजस्विनीने जोपासला वडिलांचा ‘हा’ वारसा 

‘टिप टिप बरसा पानी’वर अक्षय थिरकणार 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.