CAA ला पाठिंबा दिल्यावर दलित लोकांसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार !

केरळमधील वलन्चेरी या शहरात दलित वसाहतीतील लोकांना एका वेगळ्याच धक्कदायक प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. झाले असे कि , भारतीय जनता पक्षाने नागरिकता सुधारणा कायद्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तीन लोकांनी हजेरी लावल्याचा राग धरून या दलित वस्तीच्या बाजूला राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने त्यांचे पिण्याचे पाणी बंद केले. हे मुस्लिम कुटुंब या लोकांना पिण्याचे पाणी पुरवत होते.

सचिन तेंडुलकर होणार ऑस्ट्रेलियन संघाचा कोच , कारण वाचून बसेल धक्का

या भागात भारतीय जनता पक्षाने नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते.याचे समर्थन केल्याबद्दल मुस्लीम कुटुंबाने पिण्याचे पाणी बंद केले.मात्र, याचा सीएएशी संबंध नसून माझ्या पत्नीने काही तांत्रिक कारणामुळे हे पाणी बंद केल्याची माहिती त्या मुस्लीम कुटुंबातील सदस्याने दिली.

Loading...

खुशखबर : आता वीजबिल होणार स्वस्त !

दरम्यान, या दलित वस्तीला तातडीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेईल असे तेथील तहसीलदार टी. मुरली यांनी सांगितले. या वस्तीतील नागरिकांनी केलेल्या आरोपांची चौकशी आम्ही करत असल्याचेही मुरली म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.