InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

यंदा इफ्फीत रशिया भागीदार, सात शहरांमध्ये होणार रोड शो

- Advertisement -

इफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक आज गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत.

बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्‍बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय आणखी दोन- तीन नावे समाविष्ट केली जातील.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.