‘ज्यांना भाजपना बकरा केला त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये’ ; गुलाबराव पाटील यांचा राणेंना टोला

चे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही . येत्या ११ दिवसात हे सरकार नक्कीच पडेल’असे भाकीत केले होते.

25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेन – नारायण राणे

त्यांच्या या वक्तव्यावर आता गुलाबराव पाटलांनी  प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “ते भविष्यकार आहेत का? स्वत:चं भविष्य ते बनवू शकले नाहीत, दुसऱ्याचं काय सांगणार?”ज्यांना भाजपना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये.”असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Loading...

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द करण्याच्या निर्णयावर पंकजा मुंडे नाराज !

“महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या कुठल्याच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आश्वासनं दिली, पण पूर्तता करण्याची क्षमता मुख्यमंत्री किंवा या सरकारमध्ये नाहीय,” असंही नारायण राणे म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.