InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर कर्हे घाट नजीक ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे घढला. या अपघातात गणेश सुखदेव दराडे, श्रीकांत बबन आव्हाड, अजय श्रीधर केदार ,हे तीन तरुण जागीच ठार झाले आहेत.

नांदुर-शिंगोटे वरून कऱ्हे गावाकडे येत असताना या कारमधील तीन युवक प्रवास करत असलेली कार ट्रकला मागून धडकली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघेही युवकांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी पोलीस कॉन्स्टेबल रफिक पठाण तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील तिघा युवकांना बाहेर काढलं. यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.