InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पेट्रोलच्या दाराचा पुन्हा भडका उडणार; सामान्यांच्या खिशाला बसणार चटके!

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मुंबईत आज पेट्रोल 5 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.78 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 9 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.35 रुपयांवर गेला आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी तर डिझेलचे दर 9 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 71.17 रुपये आणि 66.2 रुपये मोजावे लागतील.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.