InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोबाईलद्वारे टोल भरता येणार

वेब टीम-  राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठी लवकरच न थांबता टोल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसांतच मोबाईलवरून टोल भरण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.

मोबाईलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोठेही थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply