InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ट्राफिक शाखेच्या वतीने वाहतूक जनजागृती रॅलीचे आयोजन

नागपूर येथे इंदोरा ट्रॅफिक शाखेच्यावतीने वाहतूक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते इंदिरा चौक येथून राहिली ची सुरुवात करण्यात आली जरीपटका भीम चौक मारुती शोरूम चौक असे रल्यने मार्गभ्रमण करून संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात ट्राफिक सप्ताहानिमित्त या वाहतूक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या प्रति केली दिलगिरी व्यक्त

Loading...

या रॅलीमध्ये तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता हातात फलक घेऊन या तरुणांनी वाहनांवर सर्वांहून नागपूरकरांना वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असा संदेश दिला

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.