Vande Bharat Sleeper | रेल्वे प्रवास होणार आणखी आरामदायी! लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
Vande Bharat Sleeper | नवी दिल्ली: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशामध्ये लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. या ट्रेनमुळे तुमचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमुळे तुमचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये सर्व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असेल. द इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई याठिकाणी वंदे भारत … Read more