Browsing Category

trending

CAA मध्ये बदल होण्याबाबतचे रामदास आठवले यांनी दिले संकेत !

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA ) देशात लागू झाला असला तरी अजूनही सर्व स्तरातून याला निषेध दर्शविला जात आहे.याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कायद्याबाबत खळबळजनक वक्त्यव्य केले आहे.Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे…
Read More...

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार नाहीत- एकनाथ शिंदे

'मनसे'चं महाअधिवेशन सद्या चालू आहे.  यातच आता राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? अश्या चर्चाना उधाण आले आहे.  महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर मनसे हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर…
Read More...

राज ठाकरे पॉलिटिकली शून्य – रामदास आठवले

‘ भाजपला मनसेचा फायदा नाही. राज ठाकरे पॉलिटिकली शून्य आहेत. राज ठाकरेंबरोबर भाजप असेल तर मी विरोधात जाईन.’ अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय समाज कल्याण मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नाइट…
Read More...

मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी; इनकम टॅक्समध्ये होणार मोठा बदल

येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020) इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये  मोठा बदल होण्याची शक्यता आहे. CNBC आवाजने दिलेल्या बातमीनुसार, ज्यांचं उत्पन्न 20 लाखांपर्यंत आहे, त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.…
Read More...

सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री अयोध्येस जातील

लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर…
Read More...

शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्हः सचिन सावंत

राज्यातील शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी स्वागत करत आहे, असे प्रतिपादन प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.यासंदर्भात…
Read More...

…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोनचं वर्षात पूर्ण होईल – शरद पवार

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरच्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यांच्यासोबत  सामाजिक न्याय मंत्री…
Read More...

भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला इशारा

आगामी दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या…
Read More...