A. R. Rahman | ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी पुणे पोलीस झोपा काढतात का? पुणेकरांचा प्रश्न

A. R. Rahman Pune । प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman ) यांचा पुण्यातील शो पुणे पोलिसांनी बंद पाडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रहमान यांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. इतकच नाही तर दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे गाऊ शकता?  रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला […]

Beed | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 पैकी 5 जागा

Beed | परळी वैद्यनाथ (दि. 29) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सबंध बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून सिद्ध केले आहे.परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी […]

Ambadas Danve Vs Abdul Sattar ‘अब्दुल सत्तार कुंकू लावतात एकाचं, लग्न एकासह अन् राहतात एकाबरोबर’ – अंबादास दानवे

Ambadas Danve Vs Abdul Sattar | ‘माझी छाती चिरली तर त्यात विखे पाटील यांची छबी दिसेल’, असे अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत दिलेत. यावर अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्या पोटातील ओठात आलं आहे , त्यांच्या पोटात शिजत असेल ते त्यांनी बोलून दाखवलं. ते कुंकू एकाला लावतात, लग्न एकसोबत करतात आणि […]

Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव

Whatapp | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय असतो. यामध्ये व्हाट्सअप हे वापरकर्त्यांचे आवडीचे सोशल मीडिया एप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट घेऊन येत असते. व्हाट्सअपने सध्या नवीन अपडेट लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते आता एकाच वेळी चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. मार्क झुकरबर्गनं यांनी […]

Eknath Shinde | पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांचं प्रत्योत्तर; म्हणाले…

Eknath shinde | मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची (23 एप्रिल) ला जळगाव येथील पाचोरा या ठिकाणी सभा पार पडली. पाचोऱ्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं तर यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) देखील होते. ठाकरेंनी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]

COVID-19 | देशांमध्ये 6 दिवसानंतर आढळले ‘एवढे’ कोरोना रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत वाढ होताना दिसत होती. गेल्या आठवड्यामध्ये दररोज दहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली. अशा परिस्थितीत तब्बल सहा दिवसानंतर कोरोना रुग्ण संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 6 हजार 904 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. देशामध्ये […]

COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 10 हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 12,193 नवे रुग्ण आढळले आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली […]

COVID -19 | नागरिकांनो सतर्क रहा! देशात 24 तासांत आढळले 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

COVID -19 | टीम महाराष्ट्र देशा: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे लोकांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 10000 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून सातत्याने केले जात आहे. […]

Sanjay Raut | जेलमध्ये जायचं नाही म्हणत एकनाथ शिंदे माझ्या घरी रडले होते : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : Sanjay Raut | मुंबई : आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केलेल्या बंडाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले आणि म्हणाले की, जर मी भाजप सोबत गेलो नाही तर मला इडी द्वारे अटक … Read more

Coarse Grain – भरड धान्य चळवळीला जंकफुड चे आव्हान…

Coarse Grain – 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आणि भारताच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर, सरकारी संस्था भारताला भरड धान्य उत्पादन आणि निर्यातीचा मुख्य केन्द्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भरड धान्य हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी कितीही चांगली आहे आणि ती अत्यंत प्रतिकूल हवामानात सुध्दा पिकवता येतात .वस्तुस्थिती अशी आहे की मिलेट … Read more

Value Of Freedom – हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे

Value Of Freedom – शतकानुशतके आमचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या इग्रजांविरुध्द सशस्त्र लढा देऊन ते मिळवण्यासाठी आपले जीवन वाहून घेतलेले तीन क्रांतिकारी वीर – शहीद आझम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव – आजच्याच दिवशी 1931 मध्ये आपल्यापासून दूर गेले. लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशीची ठरलेली तारीख आणि वेळेपूर्वीच त्यांना फाशी देऊन इंग्रजांनी त्याच्यासह बनवलेले अनेक नियम आणि कायदे … Read more

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (COVID-19 patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. देशामध्ये एका दिवसात हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 129 दिवसांमध्ये ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना उपचाराबाबत … Read more

Old Pension Scheme: आनंदाची बातमी – जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय

Old Pension Scheme  – जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले … Read more

Amol Mitkari | भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अमोल मिटकरींची भाजप-शिंदे गटावर बोचरी टीका

Amol Mitkari  | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरूच असतात. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टिप्पणी करतच असतात. हे राजकारणात काही नवीन नाही. काल उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावरून आता राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी … Read more

Sanjay Raut | “ज्याला कर नाही त्याला डर नाही, हक्कभंगाचे प्रकरण समोर आलं मी मांडलं”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यातच नाही तर देशात ईडीने थैमान घातलं आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे आता राज्यातच नाही तर देशात नेते लोकं एकमेकांवर टीका टिप्पण्यांचे ताशेरे ओढताना दिसतात. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more