Old Pension Scheme: आनंदाची बातमी – जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय

Old Pension Scheme  – जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले … Read more

MLA Escort Goa | भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? एस्कॉर्ट सर्व्हीसचे पैसे कमी दिले

BJP MLA Escort Goa | गोव्यात एका कॉल गर्लने भाजपच्या माजी मंत्र्यांला ( भाजप आमदार ) चपलेने मारहाण केल्याचे समोर आले आहे.  या बातमीने राजकारणात खळबळ माजली असून तो आमदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे. मारहाण झालेला आमदार हा मध्य प्रदेश ( Madhya Pradesh BJP MLA ) मधील असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश … Read more

Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा

Sudhir Mungantiwar | मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या … Read more

Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार – धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )

Ujani dam circulation | सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा सोलापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला आहे. डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. दरम्यान उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता … Read more

Kirit Somaiya | “तोतऱ्याने तुमच्या बायकोचे बंगले कुठे गायब केले ते द्या”; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Kirit Somaiya | मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या हे विरोधकांवर आरोप – प्रत्यारोप आणि ईडी प्रकरणासाठी ओळखले जातात.  आज महाराष्ट्रात ईडीचे प्रकरण सुरू असून विरोधकांनी सोमय्यांना टार्गेट केलंय. परंतु आता सोमय्यांनी खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांवर तोतऱ्या तर संजय राऊत यांनी पोपटलाल अशी खिल्ली उडवली होती. … Read more

Deepak Kesarkar – दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई  : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली … Read more

Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २

Devendra Fadnavis Kasba By Election | पुणे : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीबाबत राज्यातील अनेक लोकांनी लक्ष दिलं आहे. यामुळे हि पोटनिवडणूक महाराष्ट्रात गाजली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेद्वार रवींद्र धंगेकर ( Ravindra dhangekar ) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर यांना ११ हजार मतांनी विजयी मिळवला. तर … Read more

Kasba Election | अभिजित बिचुकलेंची हाफ सेंच्युरी हुकली

Kasba Election | Abhijeet Bichukale | कसबा पुणे : गेल्या काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरली आहे. अभिजित बीचुकले यांच्या अर्जाने निवडणुकीत रंग आला. तसेच पोटनिवडणुकीत उमेदवारही तगडे होते. अशातच कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला आणि हेमंत रासने यांचा पराभव झाला. कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बीचुकले हे चर्चेचा विषय ठरले … Read more

Sanajy Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सद्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर एक भाष्य केलं यामुळे विधिमंडळात गदारोळ झाला. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे असे वादग्रस्त … Read more

Aam Aadmi Party – वांग ते कांदा शेतकऱ्याचा नुसता वांदा! शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा ही चेष्टाच होती – आप

प्रेसनोट । Aam Aadmi Party । आम आदमी पार्टी – गेले काही दिवस कांद्याला भाव (Onion Price ) नसल्यामुळे तो विषय ऐरणीवर आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही. शेजारच्या देशामधील आर्थिक संकटामुळे निर्यात मर्यादित होत आहे. शेतकऱ्याला हाताशी किलोमागे एखाद … Read more

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

Rupali Patil Thombare । आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात ( कसबा ) पोटनिवडणूक होत आहे. कसब्यात भाजपकडून (BJP) हेमंत रासने तर काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.  मतदान गुप्त पणे केलं जातं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पेजवर एक फोटो टाकला आहे. रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम … Read more

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

Rupali Patil Thombare । आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात ( कसबा ) पोटनिवडणूक होत आहे. कसब्यात भाजपकडून (BJP) हेमंत रासने तर काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.  मतदान गुप्त पणे केलं जातं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पेजवर एक फोटो टाकला आहे. रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम … Read more

Nana Patole | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाणीव नाही”; नाना पटोलेंची परखड टीका 

Nana Patole | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या … Read more

Eknath Khadse | “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना माझा पाठिंबा”; एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य 

Eknath Khadse | जळगाव : राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांमुळे तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज अचानक एकनाथ खडसे यांनी … Read more

Nilesh Rane | “अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे हे वेगळे नाहीत”; निलेश राणे असं का म्हणाले?

Nilesh Rane | मुंबई : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ घातला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्याने विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more