InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तुर्भे एमआयडीसीत पोलिसांची धाड; अवैध दारूसाठा जप्त

- Advertisement -

तुर्भे एमआयडीसी मधील एका बंद कंपनीवर धाड टाकून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूसाठा जप्त केला आहे. हा दारूसाठा दोन कोटी रूपयांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुर्भे एमआयडीसीतील एका बंद कंपनीत हा अवैध दारूसाठा ठेवण्यात आला होता. हा सर्व दारूसाठा हरियाणा राज्यातून आणला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये या दारूच्या ब्रँड चा समावेश आहे.

आज सकाळी दोन कंटेनरच्या माध्यमातून हा दारूसाठा दुसरीकडे नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. हा अवैध दारूसाठा कुणी आणला, कुणासाठी आणला, कुठे नेण्यात येणार होता याबद्दल तुर्भे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.