InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मरिन ड्राईव्हवर 2 जण बुडाले; उंच लाटांनी दोघांना ओढले समुद्रात

- Advertisement -

मुंबईत मरिन ड्राईव्हवर 2 जण बुडाल्याचे घटना घडली आहे. मरिन ड्राईव्हवर उंच लाटा उसळल्या आहेत. लाटांची आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांना लाटांनी समुद्रात ओढल्याचे सांगितले जात आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नेव्ही आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.

समुद्रात उंट लाटा उसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मोठी भरती होती. त्या वेळी एक जण लाटेबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली. दोघेही भरतीच्या लाटांमध्ये वाहून गेले  बुडालेल्यांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तो बुडत असताना त्याला वाचवायला गेलेला एक तरुण देखील बुडाल्याची माहिती मिळाली आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.