Uday Samant | “जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते त्यामुळे…” ; उदय सामंत यांची प्रतिक्रिया!

पुणे : पुण्यातील हडपसर भागात एक उद्यान उभारण्यात आले होते. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात आला असून ऐनवेळी हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती होती.

मात्र, पुण्यातील हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानाला आता धर्मवीर आनंद दिघे यांच नाव देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच, याबाबतची सर्व प्रशासकीय मान्यता आणि परगवानग्यांची प्रक्रियाही पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.