उदयनराजे भडकले; पवारांची बैठक सोडली अर्ध्यावर

- Advertisement -
नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, ही बैठक उदयनराजेंनी अर्ध्यावर सोडून बाहेर आले.
शरद पवारांची शिष्ठाई निष्फळ ठरली आहे. माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी पुन्हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली.
Loading...
Related Posts
स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.
Loading...
- Advertisement -
महत्त्वाच्या बातम्या
नाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा जाळला पुतळा
तांत्रिकासोबत शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे पतीने घेतला पत्नीचा जीव
Comments are closed.