उदयनराजे भोसलेंनी सहकुटुंब केले मतदान

महाराष्ट्र विधानसभा ीसाठी आज होत आहे. राज्यात 288 जागांसाठी होणाऱ्या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा त्याचसोबत पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार असून ते आज ाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये ासाठी तयारी पूर्ण झाली आहे. आज देखील प्रक्रियेवर पावसाचे सावट कायम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. पावसामुळे राज्यातील अनेक केंद्राबाहेर चिखल झाला आहे. दरम्यान, लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.