InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पार्थ पवारांच्या प्रचारसभेत उदयनराजेंनी काढले प्राण्यांचे आवाज

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी काल पुन्हा हटक्या शैलीत भाषण केलं. पिंपरीत पार्थ पवारांच्या प्रचारासाठी उदयनराजेंची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उदयनराजेंनी स्टेजवरुनच चक्क प्राण्यांचे आवाज काढले.

यावेळी उदयनराजेंनी स्टेजवरुन प्राण्याचा आवाज काढत ‘हा आवाज कोणाचा’ असा प्रश्न केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चौकीदार म्हणत उत्तर दिलं. प्राण्यांचा आवाज काढत त्यांनी जीएसटी आणि नोटबंदीवरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.