InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मतदारांनी दाखवलेल्या धाडसाचे उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

निवडणुकीत हार जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन तर होतच असते. मात्र चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पाच राज्यातील मतदारांचे कौतुक केले.

ते म्हणाले, ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा ‘पर्याय कोण’ या फालतू प्रश्नात गुंतून न पडता जे नकोत त्यांना आधी नाकारले आहे. पुढे काय ते बघू, हेच खरे धाडस आहे. मतदारांनी दाखवलेल्या धाडसाने देशाला नवी दिशा दिली आहे. सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply