‘चुक तुम्ही नाही आम्ही केली’; उदयनराजेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

ांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेत ांनी मागच्या निवडणुकीत उमेदवार निवडताना माझी चूक झाली, मी जाहीर कबूल करतो असं म्हटलं होतं. ांकडून झालेल्या अप्रत्यक्ष आरोपाला यांनी उत्तर दिलं आहे.

उदयनराजे कराडच्या सभेत म्हणाले, शरद पवार साहेब आपण आदरणीय होता आणि आहात, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, चुकीची भाषा बोलताय तर आमचं एकदा ऐका, चुक तुम्ही नाही आम्ही केली राष्ट्रवादीला मतदान केलं,चार निवडून आले ती चूक आमची आहे का? असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

एवढ्यावरच उदयनराजे थांबले नाहीत, तर पुढे बोलताना म्हणाले, भगव्याची आठवण आता आली ही आमची चूक आहे का? सिंचनापासून वंचित ठेवलं ही आमची चुक आहे का? तुमचा पुतण्या – – – – भाषा करतो ही आमची चूक आमची आहे का? राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले ही आमची चूक होती का? अशा किती तरी चुकांची कबुली तुम्ही कधी देणार, असा सवाल उदयनराजे यांनी पवारांना केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.