अंडरवर्ल्डचा डॉन मन्या सुर्वे आहे माझा भाऊ , ‘या’ अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा !

मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. मला अस वाटतं की मी तसा होऊ नये यासाठी आई मला दुसऱ्या गावाला घेऊन गेली असे वक्तव्य जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्हः सचिन सावंत

ते कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नानांचे चाहते उपस्थित होते.

Loading...

शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अट नाही : मुख्यमंत्री कार्यालय

नानांच्या चालू असलेल्या मुलाखतीमध्ये तुम्ही कोणत्या डॉनला भेटला आहेत का असे विचारल्यावर त्यांनी सांगितळे कि , मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. माझ्या मामाचा तो मुलगा आहे.. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. पण सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर गोंधळ असतो. तो सगळा विचार करू शकतो,“गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मामा. त्यांची मुलंही तशी होती. त्यांच्यापासून लांब राहावं म्हणून आई मुरुडला गावी घेऊन गेली,” असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.