Union Bank of India | युनियन बँकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Union Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सिंगल विंडो ऑपरेटर- ‘A’/ लिपिक पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Union Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
बँकेच्या (Union Bank of India) या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://ibpsonline.ibps.in/ubimesapr23/
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Sticky Hair | उन्हाळ्यात चिकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Ammunition Factory | दारूगोळा कारखान्यामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर करणार टीम इंडियात पदार्पण?
- SAIL Recruitment | स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.