InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सोनिया गांधीनी बोलवली भाजप विरोधी पक्षांची बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसलाही आमंत्रण

- Advertisement -

लोकसभेचा निकाल 22 मे रोजी लागणार असला तरी, काँग्रेसकडून आताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. यामध्ये बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण पाठवले आहे.

२३ मे रोजी ही बैठक होणार आहे. म्हणजे लोकसभा निकालाच्या दिवशीच बैठक आयोजित करण्यात आली आहे. तेलगु देसम पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी), बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Loading...
Related Posts

लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद…

- Advertisement -

टीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांनी उपप्रधानमंत्री करण्याची मागणी पुढे केली आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी काँग्रेस आणि भाजप पूर्ण करेल का, हा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.