InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘मातोश्रीला शेवटचा सलाम करून येतो म्हणाले आणि गुलाम बनून आले’, अब्दुल सत्तार यांची अर्जुन खोतकरांवर टीका

अर्जुन खोतकर आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर जालना लोकसभा मतदार संघातून खोतकरांनी माघार घेतली. यावर ‘अर्जुन खोतकर मुंबईला जातो आणि मातोश्रीला शेवटचा सलाम करून येतो असं सांगून गेले, पण ते आतागुलाम बनून आले आहे,’ अशी काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी खोतकरांवर टीका केली.

तसेच जालना आणि औरंगाबादच्या जागेसाठी पक्षप्रमुखांशी चर्चा झालेली असुन, ते जे निर्णय घेतली तो मान्य असेल.  आम्ही त्याच्यासारखे माघार घेणारे नाही. काँग्रेसकडून कल्याण काळे किंवा मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असेही सत्तार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.