InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“नरेंद्र मोदींना फासावर लटकवलं पाहिजे”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आता या यादीत छत्तीसगडचे काँग्रेस उमेदवार लालजीत राठिया यांचा समावेश झाला आहे. नरेंद्र मोदींना फासावर लटकवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान राठिया यांनी केले आहे.

नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली. तसेच, काळा पैसा परत आणण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. स्वतः पंतप्रधानांनी म्हटलं होत की, शंभर दिवसात काळा पैसा आला नाही तर मला फासावर लटकवा.  असे वक्तव्य लालजीत राठिया यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.