अवॉर्ड फंक्शनमध्ये सर्वांसमोर दीपिकानं रणवीरला भरला दम !

अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण तरीही रणवीर पत्नी दीपिकावर असलेलं प्रेम सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रकार काही थांबलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अँकरनं रणवीर दीपिकाला असं करण्यापासून थांबवलं होतं.

राजेश खन्ना यांनी सात वर्षे ‘या’ अभिनेत्रीला केलं होतं डेट !

पण आता पुन्हा एकदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये असाच प्रकार घडला. नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड 2019चा एक व्हिडाओ समोर आला आहे ज्यात दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन स्टेजवर उभे असलेले दिसत आहेत. ज्या ठिकाणी दीपिकाच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलरचं दाखवणार आहेत.

Loading...

बघा रणवीर सिंग काय म्हणाला…

पण इतक्यात रणवीर सिंह ऑडियन्समध्ये उभा राहतो आणि जोरात आय लव्ह यू दीपिका असं ओरडतो. रणवीरच्या या कृतीवर सर्व कलाकार हसू लागतात. तर स्टेजवर उभी असलेली दीपिका सुरुवातीला लाजते पण नंतर रणवीरवर रागावत त्याला ट्रेलर पाहण्याचा सल्ला देते.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.