खुशखबर : आता वीजबिल होणार स्वस्त !

जास्त येणाऱ्या वीजबिलाने त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी आता एक खुशखबर आहे.  ग्राहकांच्या हितासाठी वीजबिलाबद्दल आता सरकार एक महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

अवॉर्ड फंक्शनमध्ये सर्वांसमोर दीपिकानं रणवीरला भरला दम !

आता एका दिवसात विजेच्या वापरानुसार वेगवेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. विजेच्या दिवसभरातील  मागणी आणि पुरवठ्याच्या हिशोबाने सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विजेचे दर काय असावेत हे ठरवलं जाणार आहे.

Loading...

पाथरीकरांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करणार – शिर्डी ग्रामस्थ

सूत्रांच्या माहितीनुसार, ऊर्जा मंत्रालयाच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयाची अमलबजावणी 2 महिन्यांत करण्याचा सरकारचा विचार आहे.यानुसार अंदाजे दिवसा कमी प्रमाणात वीज वापरली जात असल्याने दिवसा वीज स्वस्त होऊन रात्री तीचा दर अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.