मराठा समाजातील उमेदवारांची आरक्षणातून नियुक्ती नाही

ाला देण्यात आलेल्या ात पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेला ाचा निर्णय हा उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने ातून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील सर्व विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांना सोमवारी दिले आहेत.

फडणवीस सरकारकडून काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून 16 % आरक्षण देण्यात आले होते.

मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी केला आहे. विनोद पोखरकर म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मराठा समाज हा विरोधात मतदान करेल, तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत उमेदवारही देण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.