InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हिंदूंविरोधात अपमानकारक वक्तव्य केल्यामुळे पाकिस्तानी मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा

हिंदूविरोधी वक्तव्य केल्यामुळे पाकिस्तानचे माहिती आणि संस्कृती मंत्री फयाजुल हसन चौहान यांचा राजीनामा पंजाब प्रातांच्या मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे.  पंजाब प्रांतामध्ये इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे सरकार आहे.

पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात फयाजुल हसन चौहान यांनी हिंदूविरोधात अपमानकारक वक्तव्य केले होते. हसन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल पाकिस्तानातील हिंदूंची माफी देखील मागितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply