InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘नरेंद्र मोदींना माझ्या कुटुंबाबद्दल बोलण्याची यांना सनक’, प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज फतेहपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी हे केवळ आमच्या कुटूंबाबद्दल बोलतात, स्वतःच्या पाच वर्षांच्या कामाबद्दल बोलत नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की,  नरेंद्र मोदींना सनक आहे, माझ्या कुटुंबीयांबद्दल बोलण्याची. नेहरुजींनी काय केलं? इंदिराजींनी काय केलं? यावरच त्यांचं ५० टक्के भाषण अवलंबून असतं. पण यांनी गेली पाच वर्ष काय केलं हे मात्र ते सांगत नाहीत, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply