InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…म्हणून मला वाटतं मी चुकीचे क्षेत्र निवडले आले आहे – उर्मिला मातोंडकर

राजकारणात येऊन चुकीचे क्षेत्र निवडल्याची भावना भावना बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरने व्यक्त केली आहे. त्या एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होत्या.

“मी खूप भावनिक आहे, मी लहानपणापासून मितभाषी आहे अशी व्यक्ती राजकारणात योग्य नसते, त्यामुळे मला असं अनेकदा वाटतं की मी चुकीचं क्षेत्र निवडलं आहे”, असे मातोंडकर म्हणाल्या.

आपल्या उमेदवारी विषयी मातोंडकर म्हणाल्या की, मी राजकारणात यायचा निर्णय घेतला होता. कॉग्रेसची निवड देखील केली होती. मात्र उमेदवारीचा विचार कधीही केला नव्हता. वरिष्ठांनी निवडणूक लढण्यास सांगितले तेव्हा नकारही देता आला नाही. मात्र जेव्हा मी निवडणूक लढण्यास होकार दिला, त्यानंतर खूप मेहनत केली आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply