InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गुगलची शॉपिंग वेबसाइट लवकरच भारतात लाँच….

गुगलने शॉपिंग होम पेज जोडले असून हे शॉपिंग टॅब गुगल सर्च आणि गुगल लेन्समधूनही आपल्यला पाहता येणार आहे.

आता ग्राहकांना वेगवेगळ्या गटातील प्रॉडक्ट्स सर्च करता येणार, तसेच उत्पादनांच्या संबंधीत किंमत, प्रसिद्ध प्रॉडक्ट्स आणि त्यांचा रिह्व्यू  सुद्धा त्यात दिसणार आहे

प्रॉडक्ट्स शोधण्यासाठी ग्राहक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषात सर्च करू शकणारआहे तसेच गुगलच्या ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट, पेप्परफ्राय, स्नॅपडिल, क्लबफॅक्टरी सोबत करार देखील केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply